Panhala Fort

Kolhapur

(Panhala Fort) पन्हाळा किल्ला हा एक सुप्रसिद्ध डोंगरी किल्ला आहे. हा १२ व्या शतकात बांधला गेला होता. महाराष्ट्राच्या आणि मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासात पन्हाळा किल्ल्याला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.